ऑक्सफर्ड विद्यापीठात उच्च शिक्षणासाठी सृष्टी शिंदेची निवड

सातारा: कर्मवीर भाऊराव पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च, वर्ये सातारा, येथून नुकतीच बीबीए पदवी संपादन केलेल्या सृष्टी अंकुश…

Read More
“निस्वार्थी सेवेतून जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवणारे अजित दादा – आमदार व्हावेत हीच ईश्वरचरणी प्रार्थना”

लातूर/सातारा : भारतीय जनता पार्टी लातूर शहराध्यक्ष अजित पाटील (दादा) काव्हेकर यांचा वाढदिवस आज कार्यकर्त्यांच्या उत्साहात आणिसामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात…

Read More
सायबर गुन्हेगारीस प्रतिबंधासाठी महाविद्यालयीन युवतींची जनजागृती मोहिम

सातारा : ऑनलाईन युगामुळे वाढणाऱ्या सायबर गुन्ह्यांविषयी समाजात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मोबाईल आणिइंटरनेटद्वारे दैनंदिन व्यवहार सुलभ झाले असले…

Read More
सातारा–लोणंद मार्गावरील १८० वर्षे जुने पूल वाचविण्यासाठी नागरिकांचा संघर्ष १८४५ रोजी खुले झालेले पूल आजही मजबूत ; विकास हवा पण वारसा पाडून नव्हे !

सातारा (प्रतिनिधी): सातारा जिल्ह्यातील महत्त्वाचा सातारा–लोणंद (९६५ डी) मार्ग आणि त्यावरील वडूथ, वाढे आदी गावांतील पूल हे तब्बल १८० वर्षांचावारसा…

Read More
अधिकाऱ्यांचे आवाहन आपल्या शेताची ई-पिक पाहणी वेळेत पूर्ण करा. अन्यथा खरीप हंगामातील ७/१२ उतारा उपलब्ध होणार नाही.

सातारा अधिकाऱ्यांचे आवाहन वडूथ ग्रामसेवक व तलाठी कार्यालयाने सर्व शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की, “आपल्या शेताची ई-पिक पाहणी वेळेत पूर्ण…

Read More
एआय तंत्रज्ञानाचे ज्ञान ही काळाची गरज साताऱ्यात पत्रकारांची प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

सातारा -प्रतिनिधी संगणक आणि मोबाईल वापर ही मानवी गरज झाली आहे. त्याच्या सुरक्षित वापराबद्दल ज्ञान नसल्याने हॅकर ऑनलाईन फसवणूक करतात.…

Read More
डिजिटल सजगतेचा संकल्प – साताऱ्यात सायबर सुरक्षेवर प्रबोधनात्मक नाट्य

सातारा क्विक हिल फाउंडेशन आणि कर्मवीर भाऊराव पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च, सातारा यांच्या संयुक्त विद्यमानाने रयत को-ऑपरेटिव्ह…

Read More
सातारा-लोणंद मार्गाच्या दुरावस्थेबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

सातारा सातारा जिल्ह्यातील प्रमुख महामार्ग असलेला सातारा-लोणंद (९६५ डी) मार्गाची दुरावस्था तसेच वडूथ आणि वाढे येथील पुलांच्या दुरावस्थेबाबत भाजपा युवा…

Read More
महिलेला जटामुक्त करून डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना कृतिशील अभिवादन

सातारा – प्रतिनिधी महिलेला अंधश्रद्धेच्या पाशातून मुक्त करून डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या विचारांना कृतिशील अभिवादन करण्यात आले. महाराष्ट्रअंधश्रद्धा निर्मूलन समिती…

Read More
जिल्ह्यातील पत्रकारांसाठी एआय आणि सायबर सिक्युरिटी कार्यशाळा

सातारा – प्रतिनिधी आधुनिक काळात पत्रकारिता अधिक सक्षमपणे करण्यासाठी प्रत्येक पत्रकाराला सायबर सिक्युरिटी बाबत माहिती पाहिजे. एआय तंत्रज्ञानाचाही वापर करुन…

Read More