कुकुडवाड पंचायत समिती साठी निवडणूक रिगणात उतरणार युवा नेते निलेश काटकर

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

 

कुकुडवाड पंचायत समिती साठी निवडणूक रिगणात उतरणार युवा नेते निलेश काटकर

दहिवडी: सातारा जिल्हा परिषद निवडणूक जाहीर होण्या पूर्वीच कुकुडवाड जिल्हा परिषद गटात राजकीय धुरळा पाहायला मिळत आहे निवडणुकीसाठी सर्वजण कामाला लागले आहेत अनेक राजकीय पक्ष आपल्या पध्द्तीने निवडणूक प्रचारात आपली भूमिका मदत आहेत असे असताना सर्वसामान्य युवकांना संधी मिळाली पाहिजे धनशक्ती विरोधात जनशक्ती अशी लढाई झाली तर माझ्या मागे जनशक्ती आहे त्या मुळें विजय माझा असेल तसेच जिल्हा परिषद पंचायत समिती गणातून सक्षम उमेदवार निवडून आले पाहिजेत यासाठी जनतेतून मला पाठींबा आहे म्हणूनच आत निवडणूक रिगणात उतरणार आहे.
कुकुडवाड गटात आत परिवर्तनाचे वारे वाहत आहे निवडणूक कधी लागेल याची वाट न पाहता प्रत्येक कार्यकर्ता कामाला लागला आहे.
मी वडजल विकास सेवा सोसायटी चा चेअरमन म्हणून काम पाहिले आहे अनेक सामाजिक संस्थाच्या माध्यमातून आमची टीम सामाजिक कार्य करत आहे या भागातील युवकाचा मोठा पाठींबा माझ्या मागे उभा आहे कोणत्याही पक्षाने उमेदवारी दिली तर निश्चित मी विजयी होईन या भागातील विकासाचा अनुशेष पूर्ण करण्यासाठी मी प्रयन्त निश्चित करीन

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *