कुकुडवाड जिल्हा परिषद गटात वंचितांना वंचित का ठेवले वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष सनी तुपे यांचा सवाल

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

कुकुडवाड जिल्हा परिषद गटात वंचितांना वंचित का ठेवले वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष सनी तुपे यांचा सवाल

कुकुडवाड जिल्हा परिषद गटात निवडणूक जवळ आल्यानंतर मोठ्या प्रमाणात राजकीय नेत्यांची मांदियाळी निर्माण झाली आहे परंतु हेच राजकीय नेते गेल्या पाच वर्षांमध्ये कुठे होते हा प्रश्न निर्माण झाला आहे जिल्हा परिषद कुकुडवाड गटांमध्ये गेल्या अनेक वर्षात वंचितांना न्याय मिळू शकला नाही गोरगरीब जनतेचे प्रचंड हाल झाले परंतु त्यांच्याकडे कोणीही पाहिले नाही म्हणून याच जिल्हा परिषद गटातील सर्व वंचित असणारे सोशीत असणारे घटक एकत्र येऊन कुकुडवाड जिल्हा परिषद गटात प्रस्थापितांचा पराभव करतील आज लोकांना उधोग नाहीत फक्त फसवणूक करून निवडणूक जिकायचे हे समीकरण चालणार नाही हे मात्र आता निश्चित झाले आहे वंचित बहुजन आघाडी या सर्व घटकांना एकत्र करून त्यांचे सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कुकुडवाड जिल्हा परिषद गटामधून वंचित बहुजन आघाडी सक्षम पर्यँय निर्माण करेल असे तुपे यांनी सांगितले
या भागाला येथील राजकीय नेत्यांनी वंचित ठेवण्याचे काम काही लोकांनी केले आहे जर पाढे वाचायचं तर एक वर्ष पुरणार नाही म्हणून लोकांनी आता परिवर्तन करण्याचा निर्णय घेतला असून वंचित बहुजन आघाडी ही निवडणूक लढवणार असून सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यासाठी नक्की आमचा सदस्य सभागृहात असेल असे सानी तुपे यांनी म्हटले आहे इथला वंचित घटक वंचीत होत चालला आहे त्याच साठी या पुढे काम वंचीत आघाडी काम करेल असे तुपे म्हणाले

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *