*सामाजिक कार्यकर्ते मदन साबळे यांचा वेळोवेळी पाठपुरावा *सातारा-लोणंद राष्ट्रीय महामार्गा साठी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

*सामाजिक कार्यकर्ते मदन साबळे यांचा वेळोवेळी पाठपुरावा *सातारा-लोणंद राष्ट्रीय महामार्गा साठी

*सामाजिक कार्यकर्ते मदन साबळे यांचा वेळोवेळी पाठपुरावा *सातारा-लोणंद राष्ट्रीय महामार्गा साठी live महाराष्ट्र २४
सातारा लोणंद रस्त्यावरर लोणंद ते वाढे फाटा रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले होते त्यामुळे वाहन चालक यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत होता तसेच याच रस्त्यावर खड्ड्यामुळे लहान मोठे अपघात होऊन काहींना जीव गमवावा लागला होता काहींना पाय बंदी व्हावे लागले आहे त्यामुळे याबाबत दखल घेऊन
सातारा ते लोणंद व पुढे निरा असा जाणार्या या राष्ट्रीय महामार्ग 965Dया रस्त्या वरील देखभालीचे रखडलेले काम
सदर महामार्गाचे काम तत्परतेने सुरू करण्यासाठी भारतीय राजमार्ग प्राधिकरणानाचे अधिकारी पंकज प्रसाद साहेब व किशोर साहेब  यांचे सहकार्य मिळाल्याचे मदन साबळे यांनी सांगितले. सहकार्यामुळेच या रस्त्याचे डागडूजीउत्तमप्रकारेकरतोय , असे पंकज प्रसाद साहेब यांनी सांगितले.

प्रतिक्रिया
या रस्त्यावरून वाहतूक करणार्या वाहनधारकांना विचारा काय अडचणींचासामनाकरावा लागत होता. खासदार उदयनराजे यांनी वेळोवेळी सहकार्य केले. प्राधिकरणाच्याअधिकार्यांना या संबंधित सूचनाही त्यांनी दिल्या.

मी मदन भिमाजी साबळे
जिल्हासचिव: भाजपा युवा मोर्चा सातारा
सामाजिक कार्यकर्ते, तथा अध्यक्ष उदयन महाराज मित्र मंडळ, वडूथ सातारा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *