वडूथ करांची सामाजिक बांधिलकी पडत्या पावसात मध्यरात्री तरुणांनी केला रस्ता मोकळा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

वडूथ करांची सामाजिक बांधिलकी पडत्या पावसात  मध्यरात्री तरुणांनी केला रस्ता मोकळा

वडूथ सातारा रोड रस्ता यावर पावसामुळे वडाचे झाड मोरे वस्ती वर पडून रस्ता पूर्णपणे बंद झाला होता. लाईटच्या तारांवरही वडाच्याफांद्या आल्या होत्या घरगुती लाईटचे कनेक्शन हे त्या झाडांमध्ये तुटले होते

वायरमेन यांनी वीजपुरवठा बंद करून कोणताही अपघात होऊ नये अशा पद्धतीने सर्व  लाईट चे काम करून पुन्हा लाईट पुरवठा सुरळीतचालू केला. वाहनांचे ट्राफिक जाम झाले होते

अशा वेळेस पडत्या पावसामध्ये सामाजहित जोपासणारे मोरेवस्ती एकजूट मंडळाचे कार्यकर्ते वैभव मोरे ,यश मोरे ,रोहित फडतरे ,भरतमुळीक, श्रीकांत साबळे साहिल मोरे  ,राज बंडलकर ,( संदीप माने पोलीस पाटील ) यांनी येऊन कटर कुऱ्हाड हाताच्या साह्यानेयेणाऱ्या जाणाऱ्या वाहनांसाठी रस्ता मोकळा केला

समाजाबद्दल प्रेम करणारे वडूथ च्या तरुणांचा सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *