कर्तृत्ववान व्यक्तीमत्व सौ . गीतांजली कदम यांची भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य पदी निवड

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

समाजात प्रत्येक पुरुषाच्या बरोबरीने प्रत्येक : स्त्रीचेही योगदान तितकेच : मोलाचे असते . आपल्या कार्यकर्तृत्वाने दाहीदिशा उजळूनटाकण्याचे सामर्थ्य महिलांनी सतत सजग असले पाहिजे . महिलांनी मोठ्या जिद्दीने आत्मविश्वासाने येणाऱ्या कोणत्याही समस्या अडचणींना सामोरे जायला हवे , तरच त्या जीवनात यशस्वी : कर्तृत्ववान व्यक्तीमत्व सौ . गीतांजली कदम स्त्रीमध्ये असते . असेच एककर्तृत्ववान व्यक्तीमत्व म्हणजे सौ . गीतांजली संदीप कदम हे होय . महिलांच्या कर्तृत्वाची जडणघडण होण्यासाठी त्या नेहमीचप्रयत्नशील असतात . बचतगटांच्या माध्यमातून : महिलांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यासाठी सौ . गीतांजली कदम सतत कार्यरतअसतात . महिलांच्या प्रगतीसाठी त्या सातत्याने प्रयत्नशील असून भविष्यात : त्यांना आत्मनिर्भर करण्याचा आपला प्रयत्न असल्याचेत्या नेहमी सांगतात . महिलांच्या न्याय्य हक्कासाठी ग्रामीण भागात जावून त्यांचे प्रश्न सोडवण्याचा सौ . गीतांजली कदम प्रयत्न करीतआहेत . महिलांना व्यासपीठ : मिळवून देण्यासाठी त्या विविध प्रकारचे : कार्यक्रम सातत्याने आयोजित करतात . होतील.ग्रामीणभागातील महिलांमध्ये शिक्षण करिअरबाबत जागृती व्हावी म्हणून विविध उपक्रम राबवून महिला सक्षमीकरणासाठी प्रयत्न करणारअसल्याचे त्या म्हणतात . समाजकारण करत असताना महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्या प्राधान्य देत आहेत . त्याचबरोबर सामाजिकबांधिलकी म्हणून ग्रामीण भागातील सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून खा . उदयनराजे भोसले यांच्या : माध्यमातून सातारातालुक्यातील अनेक गावात विकासकामे होण्यासाठी त्यांचा सातत्याने पाठपुरावा सुरु आहे . ग्रामीण भागातील लोकांचे प्रश्न सोडवतअसताना खा . उदयनराजे भोसले यांची मोलाची साथ मिळत असल्याची भावना सौ . गीतांजली कदम यांनी व्यक्त केली आहे

आमच्या ताई सौ गीतांजली कदम यांची भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य पदी निवड झालेबद्दल खूप खूपअभिनंदन पुढील वाटचालीस लक्ष लक्ष शुभेच्छा.

मदन साबळे,

सामाजिक कार्यकर्ते, तथा अध्यक्ष उदयन महाराज मित्र मंडळ, वडूथ सातारा

.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *