सातारा लोणंद रोड वर असलेल्या देविका कार्यालयाचा पार्किंग प्रश्न मालकाकडून सोडवला जात नसेल तर कार्यालयास टाळा लाऊ मदन साबळे …

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

देविका कार्यालयाच्या पार्किंगने होते वाहतूक कोंडी

साताराप्रतिनिधी

साताराफलटण रस्त्यालगत असलेल्या वाढे गावाच्या हद्दीतील देविका कार्यालय सुरू झाल्यापासून पार्किंग प्रश्न निर्माण झाला आहे. मालकाने नावाला केलेल्या पार्किंगची सोय असली तरी तिथे वाहने उभी करता रस्त्याच्या दुतर्फा उभी केली जातात. वाहतूक कोंडी होती.

यावेळी परिसरातील अनेक वाहनधारकांनी देविका कार्यालयाच्या मालकाला लाखोली वाहत आपल्या संताप व्यक्त करत होते.

जेव्हा या कार्यालयात कार्यक्रम होतात, तेव्हा वाहतूक कोंडी होते.याबाबत वाढे ग्रामपंचायतीने मालकाला नोटीस, समज देऊनहीसुधारणा होत नाही.

सातारा लोणंद रस्त्यावर असलेल्या देविका हॉल संदर्भात अशा गोष्टी जर मतदार संघात घडत असतील तर त्याला आपण शंभर टक्के आवर घालू कारण नागरीकांनानाहक  त्रास होत आहे दोन दोन तास या ठिकाणी रांगा  लागत आहेत त्यामुळे सर्वांनाच अडचणीचा सामना करावा लागतो त्यामुळे अशागोष्टी थांबवण्यासाठी नक्कीच सदैव कटिबद्ध राहू

सातारा लोणंद रोड वर असलेल्या देविका कार्यालयाचा पार्किंग प्रश्न मालकाकडून सोडवला जात नसेल तर कार्यालयास टाळा लाऊ

मदन साबळे,

सामाजिक कार्यकर्ते,

भाजपा जिल्हा युवा मोर्चा सातारा जिल्हा सचिव 

वडूथ सातारा

 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *