समाजात प्रत्येक पुरुषाच्या बरोबरीने प्रत्येक : स्त्रीचेही योगदान तितकेच : मोलाचे असते . आपल्या कार्यकर्तृत्वाने दाहीदिशा उजळूनटाकण्याचे सामर्थ्य महिलांनी सतत सजग असले पाहिजे . महिलांनी मोठ्या जिद्दीने व आत्मविश्वासाने येणाऱ्या कोणत्याही समस्या वअडचणींना सामोरे जायला हवे , तरच त्या जीवनात यशस्वी : कर्तृत्ववान व्यक्तीमत्व सौ . गीतांजली कदम स्त्रीमध्ये असते . असेच एककर्तृत्ववान व्यक्तीमत्व म्हणजे सौ . गीतांजली संदीप कदम हे होय . महिलांच्या कर्तृत्वाची जडणघडण होण्यासाठी त्या नेहमीचप्रयत्नशील असतात . बचतगटांच्या माध्यमातून : महिलांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यासाठी सौ . गीतांजली कदम सतत कार्यरतअसतात . महिलांच्या प्रगतीसाठी त्या सातत्याने प्रयत्नशील असून भविष्यात : त्यांना आत्मनिर्भर करण्याचा आपला प्रयत्न असल्याचेत्या नेहमी सांगतात . महिलांच्या न्याय्य हक्कासाठी ग्रामीण भागात जावून त्यांचे प्रश्न सोडवण्याचा सौ . गीतांजली कदम प्रयत्न करीतआहेत . महिलांना व्यासपीठ : मिळवून देण्यासाठी त्या विविध प्रकारचे : कार्यक्रम सातत्याने आयोजित करतात . होतील.ग्रामीणभागातील महिलांमध्ये शिक्षण व करिअरबाबत जागृती व्हावी म्हणून विविध उपक्रम राबवून महिला सक्षमीकरणासाठी प्रयत्न करणारअसल्याचे त्या म्हणतात . समाजकारण करत असताना महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्या प्राधान्य देत आहेत . त्याचबरोबर सामाजिकबांधिलकी म्हणून ग्रामीण भागातील सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून खा . उदयनराजे भोसले यांच्या : माध्यमातून सातारातालुक्यातील अनेक गावात विकासकामे होण्यासाठी त्यांचा सातत्याने पाठपुरावा सुरु आहे . ग्रामीण भागातील लोकांचे प्रश्न सोडवतअसताना खा . उदयनराजे भोसले यांची मोलाची साथ मिळत असल्याची भावना सौ . गीतांजली कदम यांनी व्यक्त केली आहे
आमच्या ताई सौ गीतांजली कदम यांची भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य पदी निवड झालेबद्दल खूप खूपअभिनंदन व पुढील वाटचालीस लक्ष लक्ष शुभेच्छा.
मदन साबळे,
सामाजिक कार्यकर्ते, तथा अध्यक्ष उदयन महाराज मित्र मंडळ, वडूथ सातारा
.











Leave a Reply