मराठा समाजाला जाहीर केलेल्या योजना या जुन्या योजनांना …..कोंढरे काय म्हणाले वाचा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

 

सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्या नंतर मराठा बांधव पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे ।अर्था आरक्षण गेल्या 25 वर्षात राजकीय बळी गेलेला विषय आहे त्या मुळे राजकीय परिघा बाहेर राहून या विषयावर मार्ग काढावा लागणार आहे असे मत मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राजेंद्र कोढरे यांनी व्यक्त केले
एवढेच नव्हे तर राजेंद्र कोंढरे यांनी सरकार वर गंभीर आरोप केला आहे राज्य सरकार मराठा मोर्चच्या १५० कार्यकर्त्यांचे फोन टॉप करत आहे असा आज थेट आरोप करण्यात आलं

काल जाहीर केलेल्या योजना या जुन्या योजनांना पॉलिश केलेल्या आहेत राज्य सरकार एक एक दिवस पुढे ढकलत आहे असा आरोप कोंढरे यांनी केला
सारथी संस्थेला एक हजार कोटोची तरतूद करण्यात यावी तसेच सुप्रीम कोर्टात सरकार जे प्रयत्न करत आहे त्यासाठी आम्ही त्याना सहकार्य करत आहोत असे राजेंद्र कोंढरे म्हणाले

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *