भारतीय जवान, तुझे सलाम!
भव्य राज्यस्तरीय ग्रीटिंग कार्ड स्पर्धा
“उत्कृष्ट ग्रीटिंग सन्मान चिन्ह” भारतीय जवान, तुझे सलाम ! भव्य राज्यस्तरीय ग्रीटिंग कार्ड स्पर्धेमध्ये माजी सरपंच वडूथ ता. जि. सातारा रेखा कांबळे यांच्या नाती चा कुमारिका स्पर्शिका आकाश कांबळे इयत्ता सहावी मध्ये नारायणगाव सणस विद्यालय धायरी पुणेयेथे शिकणाऱ्या ह्याने उत्कृष्ट ग्रीटिंग्स फार्मर चिन्ह या स्पर्धेमध्ये विजेती तिला पारितोषक देण्यात आले व तिचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यातआले












Leave a Reply