कोल्हापूर:- आज कोल्हापूर मध्ये मराठा आरक्षण स्थगिती नंतर जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन करण्यात आले या आंदोलनात कोल्हापूर मधील तोडकर यांचे संपुर्ण कुटुंब रस्त्यांवर उतरले होते आज त्या लहान मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले नुसते ताब्यात घेतले नाही तर त्याला पोलिस गाडीत टाकले व पोलीस स्टेशन ला घेऊन गेले तरी हा घाबरला नाही व आरक्षणाच्या मागणीच्या घोषणा देत होता हा मुलगा सुद्धा आंदोलनात मराठा समाजाला आरक्षण मिळावे या साठी आंदोलनात उतरला होता राज्यातील मराठा समाजाला हा एक आदर्श ठरला असून राज्यभर समर तोडकर या लहानग्यांच्या चर्चा सुरू आहे.आज तोडकर याच
कोल्हापूर मध्ये मराठा आरक्षण आंदोलन करताना लहान समर तोडकर ला पोलिसांनी…












Leave a Reply