राज्यस्तरीय डिजीटल निबंध लेखन स्पर्धा… लहानग्यांना त्यांचे भावविश्‍व व्यक्त करण्याची संधी

राज्यस्तरीय डिजीटल
निबंध लेखन स्पर्धा…

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

दिनांक 15 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर 2020

प्रिय, विद्यार्थी, पालक, शिक्षक, गुरुजन
नमस्कार, अवघ्या जगाचे आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांच्या विचारांनी प्रेरीत झालेल्या व शिवविचारांचे अधिष्ठाण असलेले ‘श्री शिवशंभू प्रतिष्ठान’ व ‘डिजीटल क्रांतीची ज्वलंत मशाल’ हे ब्रिद घेऊन संपूर्ण महाराष्ट्रभरातून डिजीटल स्वरुपात प्रकाशित होणारे डिजीटल माध्यम ‘लाईव्ह महाराष्ट्र 24’ यांच्या संयुक्त विद्यमाने लहानग्यांना त्यांचे भावविश्‍व व्यक्त करण्याची संधी देणे आणि मुलांच्या कल्पनाशक्तीला वाव देत बुद्धीला चालना मिळावी, यासाठी ‘दीपावली 2020’ चे औचित्य साधून इयत्ता पाच़वी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी राज्यस्तरीय ‘ऑनलाईन डिजीटल निबंध लेखन स्पर्धा’ दिनांक 15 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर दरम्यान आयोजित करण्यात आली आहे.

निबंध लेखण स्पर्धेसाठीचे विषय
1) जाणता राजा ः छत्रपती शिवाजी महाराज
2) शिवविचारांचा दिवा घरोघरी लावा…
3) धर्मवीर संभाजी महाराज ः रणधुरंधर योद्धा!
4) अजिंक्य योद्धा संभाजी महाराज
————————————————–
या स्पर्धेमध्ये इयत्ता 5 वी ते  12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवावा.
————————————————–
सहभाग शुल्क फक्त 25 रुपये (सदर स्पर्धेसाठी सहभाग शुल्क मात्र 30 रुपये आकारण्यात आले आहे…सहभाग शुल्क 98508 78700 या क्रमांकावर गुगल अथवा फोन पेेद्वारे भरावेत. व त्याचा स्क्रिन शॉट फॉर्मसोबत जोडावा.

ऑनलाईन निबंध स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक
मिनी पॉकेट लॅपटॉप, सन्मानचिन्ह, गौरवपत्र

द्वितीय पारितोषिक
मिनी पॉकेट लॅपटॉप, सन्मानचिन्ह, गौरवपत्र

तृतीय पारितोषिक
सन्मानचिन्ह, गौरवपत्र

उत्तेजनार्थ दोन पारितोषिके
गौरवपत्र

सर्व सहभागी स्पर्धकांना डिजीटल सन्मानपत्र देण्यात येतील.

अधिक माहितीसाठी संपर्क
विशाल निकम – 84592 80204
संदीप पाटील – 77560 34547

स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. व फॉर्म भरा.

https://bit.ly/3519jXV

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *