*वडूज येथे वंचित चे नगरसेवक तुषार बैले व जिल्हा संघटक इम्तियाज नदाफ यांच्या हस्ते कुस्ती लावण्याचा मान*
:- वडूज येथे कुस्ती लावण्याचा मान वंचित चे नगरसेवक तुषार बैले व जिल्हा संघटक इम्तियाज नदाफ यांना देण्यात आला तालुका अध्यक्ष युवराज भोसले,प्रतीक बडेकर,पप्पू जाधव, विठ्ठल पवार, संतोष पारसे, कुणाल रायबोले, सचिन भोंडवे यांच्या उपस्थितीत लावण्यात आली. वडूज येथील नाथबाबच्या यात्रे निमित्ताने घेण्यात आलेल्या जंगी कुस्तीच्या मैदानात वंचित बहुजन आघाडीचे स्वीकृत नगरसेवक तुषार बैले , व वंचितचे सातारा जिल्हा संघटक इम्तियाज नदाफ यांच्या हस्ते मल्ल गणेश कुंकले शाहूपुरी तालीम कोल्हापूर आणि तुषार दुबे आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल पुणे अशी कुस्ती लावण्यात आली.












Leave a Reply