अचानक धुवांधार पाऊसामुळे वडूथ येथील नदीवरील पुलावर पाण्याचा निचरा नझाल्याने पाणी साठल यातुन मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली असे समजताच आम्ही पुलावर येऊन पडत्या पाऊसामधे व वाहनाच्या रोगेंत जीवाची कुठलीही पर्वा न करता पुलावरील निचरा न होणारे छिद्रे मोकळी केली तासभर केलेल्या प्रयत्नांना अखेर यश आले व सपूर्ण पुलावरील पाणी कमी झाले प्रसासनाची वाट न बघता घेतलेला आमचा निर्णय कीती तरी लोकांचे प्राण वाचवु शकतो ही जाणीव ठेवुन च देश प्रेम व्यक्त करावे हे मला वाटते व छत्रपतीचा पुल मन महाराज शहाजीराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली
१७६ वर्षा पूर्वीचा पुला अजून ही दिमाखात उभा आहे आणि आम्हाला तो तसाच ठेवायाचा म्हणूनच आमचा हा समाजासाठीचा उपक्रम राजकारणातुत समाज कारण वे देश प्रेम व्यकत करावे असे मला तरी वाटते. माझे मित्र बंधू महेश साबळे सूरज निकम पाटील हरीश साबेळे यांच्या साथीने हे शक्य झाले
मदन भिमाजी साबळे (वडूथ)
जिल्हा सचिव भाजपा युवा मोर्चा सातारा












Leave a Reply