मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सातारा जिल्ह्यातील शहरापासून हाकेच्या अंतरावर असणारे गाव वडूथ. छत्रपती शिवाजी महाराजयांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमितील ऐतिहासिक पार्श्वभूमि असलेल्या वडूथ मध्ये बाप्पाच्या सजावटीत थेट मुख्यमंत्री लाडकीबहीण योजना, बघून तुम्हीही म्हणाल….
साताऱ्यातील वडूथ गावातील मा वैशाली ताई साबळे यांनी गौरी सजावटीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा देखावासाकारला आहे हे देखावे पाहण्यासाठी वडूथ गावामध्ये नागरिकांची गर्दी होतेय.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रात संपूर्ण महिलांनी या योजनेला प्रतिसाद भरपूर मोठ्या प्रमाणात दिला असून याचयोजनेच्या प्रतिसादासाठी माननीय वैशालीताई साबळे यांनी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना ही लाडक्या मुख्यमंत्र्यांना समर्थन देऊन यायोजनेचा अजून महाराष्ट्रातील संपूर्ण महिलांनी जेवढे जास्तीत जास्त लाभ घेता येईल हे त्यांनी या त्यांच्या सजावटीतून साकारण्याचेकाम केलेले आहे तरी या सजावटीच्या उपक्रमाचा सर्व स्तरावरून त्यांचे अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे











Leave a Reply