नागरिकांनी ‘हर घर तिरंगा उपक्रम’ यशस्वी करण्यासाठी तिरंगा झेंडा खरेदी करुन 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत आपल्या घरावर लावावा: संयोजक गणेश काटकर सातारा: “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” अंतर्गत “हर घर तिरंगा’ हा उपक्रम दि. १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत राबविण्यासाठी तिरंगा (झेंडा) जिल्ह्यातील नागरिकांनी दिनांक १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत हर घर तिरंगा’ उपक्रम यशस्वी करण्यासाठी तिरंगा (झेंडा) रास्तभाव दुकानदारांकडून खरेदी करावा, असे अहवान हर घर तिरंगा’ अभियानाचे: संयोजक गणेश काटकर यांनी केले.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

नागरिकांनी ‘हर घर तिरंगा उपक्रम’ यशस्वी करण्यासाठी तिरंगा झेंडा खरेदी करुन
13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत आपल्या घरावर लावावा: संयोजक गणेश काटकर

सातारा: “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” अंतर्गत “हर घर तिरंगा’ हा उपक्रम दि. १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत राबविण्यासाठी तिरंगा (झेंडा) जिल्ह्यातील नागरिकांनी दिनांक १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत हर घर तिरंगा’ उपक्रम यशस्वी करण्यासाठी तिरंगा (झेंडा) रास्तभाव दुकानदारांकडून खरेदी करावा, असे अहवान हर घर तिरंगा’ अभियानाचे संयोजक गणेश काटकर यांनी केले

तिरंगा (झेंडा) प्रत्येक ग्रामपंचायत कार्यलयात मिळणार असून प्रत्येक व्यक्तीने तिरंगा ग्रामपंचायत कार्यलयातून घेऊन १५ ऑगस्ट रोजी आपल्या घरावर फडकवला पाहिजे यासाठी केद्र सरकारने तिरंग्या बाबत काही अटींची शिथिलता केली आहे.झेंडा अभियानांतर्गत नागरिकांनी स्थानिक प्रशासना कडे झेंडा कसा या विषयी माहिती करून घ्यावी.अस अहवान गणेश काटकर यांनी केले.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *