
सातारा शहराची मोठी वाहतूक कोंडी या भव्य प्रकल्पामुळे सुरळीत होण्यास मदत होणार आहे हा ग्रेडसेपरेटर आजपासून जनतेच्या सेवेत आम्ही मोठ्या आनंदाने सुपूर्त करत आहोत. सातारकर व जिल्ह्यातील जनतेने आजपर्यंत दिलेले प्रेम व आशीर्वाद याची तुलना कोणत्याही गोष्टीशी आम्ही करू शकत नाही हेच प्रेम व आशीर्वाद आम्हास आपली मनोभावे सेवा करण्याची ताकद देते.
सातारा शहरवासीयांसाठी स्वप्नवत व महत्वकांक्षी असलेला प्रकल्प छत्रपती शिवाजी महाराज ग्रेडसेपरेटर चे उद्घाटन आज मोठ्या उत्साहात पार पडले.












Leave a Reply