प्राधानमंत्री यांचे जन्मगाव वडनगर गुजरातमध्ये मध्ये नमो नमो मोर्चा भारत च्या वेबसाइटचा शुभारंभ सोहळा नुकताच जेष्ठ समाजसेवकव प्रधानमंत्री यांचे जेष्ठ बंधू श्री सोमाभाई मोदीजी यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now


*
श्री सोमाभाई मोदी जी द्वारे नमो नमो मोर्चा भारतचा शुभारंभ…*

live Maharashtra 24

प्राधानमंत्री यांचे जन्मगाव वडनगर गुजरातमध्ये मध्ये नमो नमो मोर्चा भारत च्या वेबसाइटचा शुभारंभ सोहळा नुकताच जेष्ठ समाजसेवक प्रधानमंत्री यांचे जेष्ठ बंधू श्री सोमाभाई मोदीजी यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.

माहिती तंत्रज्ञान च्या या आधुनिक युगात माननीय पंतप्रधानांना अभिप्रेत असलेल्या डिजिटल इंडिया चे स्वप्न साकार करत नमो नमोमोर्चा भारत आज देशभरात सर्वात वेगाने कार्यरत असलेले राष्ट्रीय सामाजिक संघटन असून या वेबसाइटच्या माध्यमातून सर्व सर्वसरकारी योजना, प्रधानमंत्री जनकल्याणकारी योजना इत्यादी गरजूपर्यंत  पोहचविण्यासाठी सामाजिक सांस्कृतिक उपक्रमाद्वारेप्रचार प्रसार गरजूंना मदत करणे, युवा, महिला, कामगार, शेतकरी,छोटा मध्यम उद्योजकांना मदत करणे इत्यादी साठी सदरसंकेतस्थळ मैलाचा दगड ठरणार आहे.

आपण वेबसाइटद्वारे प्रत्येक माहिती सहजपणे उपलब्ध  होईल ऑनलाईन आपण सदस्य बनू शकता आपले आयडी कार्ड ही प्राप्तकरू शकता.

वेबसाइटच्या शुभारंभच्या वेळी, सर्व नमो नमो मोर्चाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि देशातील सदस्य ऑनलाईन यु ट्यूब च्या माध्यमातूनसहभागी झाले.

*नमो नमो मोर्चा भारत यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी जी* च्या कल्पना लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी आणि संस्थेच्या उद्दीष्टांना प्रगतीकरण्यासाठी सतत पुढे जात आहे. नमो नमो मोर्चा भारत राष्ट्राची सर्वात मोठी सामाजिक संस्था म्हणून आपला विक्रम स्थापित करीतआहे.

देशातील सर्वात मोठी राष्ट्रीय सामाजिक संस्था, नमो नमो मोर्चा, आपल्या देशाचे ऊर्जावान पंतप्रधानांचे जेष्ठ बंधू माननीय श्री. सोमाभाई दामोदरदास मोदीजी यांच्या उपस्थितीत लाखो ऑनलाइन कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत नमो नमो मोर्चा भारताच्या अधिकृतसंकेतस्थळाचा शुभारंभ झाला .सादर कार्यक्रमास वड नगर अहमदाबाद येथे श्री विजयजी हातवारराष्ट्रीय संघटन महामंत्री श्री. सोपान उंडे पाटीलराष्ट्रीय मुख्यसमन्वयक, श्री. विजय जोंधळेराष्ट्रीय सोशल मीडिया प्रभारी, श्री आर के दिवाकरउत्तर भारतीय मोर्चा अध्यक्ष, श्री सूर्यप्रकाश सिंहप्रदेश संगठनमंत्री, ब्रॉडकास्ट च्या द्वारे श्री नीलेशसिंहराष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष, श्री सत्यप्रकाश सिंहराष्ट्रीय संयोजक, राष्ट्रीयमहिला महामंत्री श्रीमती राजश्री कक्कर, श्री पंकज गुप्ताराष्ट्रीय संघटन मंत्री, संजय मिश्रा राष्ट्रीय मंत्री प्रदेश प्रवक्ते श्री संदीपमहाराज दीक्षित, विदर्भ अध्यक्ष श्री विशाल भोसले, यू ट्यूब लाइव्हमधून नागपूरच्या प्रोकोहट टेक्नॉलॉजीच्या निखिल अपराजितयांच्यासमवेत सर्व प्रदेश प्रमुखांनी हजारो पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.

 

नमो नमो मोर्च्यांची वेबसाईट चा शुभारंभ ही संपूर्ण नमो नमो परिवारासाठी एक पर्वणीच होती.अल्पावधीतच १५ लाखापर्यंत सद्स्य संख्या असलेले देशातील सर्वात मोठे राष्ट्रीय सामाजिक संगठण २०२४ पर्यंत करोड पर्यंतजाऊन एक नवीन विक्रम प्रस्थापित करेल. यासाठी वेबसाईट ही महत्त्वाची भूमिका निभावेल.जनकल्याणकारी योजना ऑनलाईन सदस्य, पदाधिकारी आयडी कार्ड नियुक्ती पत्र हे वेबसाईटवर चे खास वैशिष्ट्य आहे.

श्री सोपान उंडे पाटील

प्रदेशाध्यक्ष तथा राष्ट्रीय मुख्य समन्वयकनमो नमो मोर्चा भारत

 

नमो नमो मोर्च्यांची वेबसाईट चा शुभारंभ आम्हा सर्वांसाठी खूप आनंदाचा आणि महत्त्वपूर्ण क्षण होता.या माध्यमातून संघटनेचा विस्तार सदस्य संख्या निश्चितच वाढेल सर्वांना नमो नमो मोर्चा विषयीची सविस्तर माहिती यावेबसाईटवर मिळेल अशी मला खात्री आहे.

श्री मदन साबळे, सातारा

जिल्हाध्यक्षनमो नमो मोर्चा भारत

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *