पत्रकारावर हल्ला केल्यास ३ वर्षे कारावास

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

पत्रकारावर हल्ला केल्यास वर्षे कारावास

पत्रकारांवरील वाढते हल्ले लक्षात घेऊन पत्रकार आणि प्रसारमाध्यम संस्थांना संरक्षण देणारं विधेयक अखेर महाराष्ट्र विधानसभेत आजमंजूर करण्यात आलं आहे . यानुसार आता पत्रकार वा माध्यमांवर हल्ला करणाऱ्यास तीन वर्षांचा कारावास किंवा ५० हजार रुपये दंडकिंवा दोन्हीही अशी शिक्षा होणार आहे . तसेच पत्रकारांवरील हल्ला दखलपात्र अजामीनपात्र असणार आहे .

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *