कोरोना ची विद्यमान स्थिती पाहता स्पर्धा परीक्षा पुढे ढकलणे हा सरकारचा योग्य निर्णय-राजेंद्र दाते
औरंगाबाद :- कोरोना ची विद्यमान स्थिती पाहता स्पर्धा परीक्षा पुढे ढकलणे बाबतचा राज्य शासनाचा योग्य निर्णय असल्याचे स्पष्ट मत मराठा आरक्षणाचे जेष्ठ अभ्यासक राजेंद्र दाते पाटील यांनी आमच्या प्रतिनिधी सोबत बोलतांना व्यक्त केले.
मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा हा वेगळा विषय असुन मुद्द्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी दुपारनंतर राज्यातील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या रविवारी ११ ऑक्टोबर २०२० रोजी होणा-या परीक्षा पुन्हा पुढे ढकलण्यात येत असल्याचा निर्णय जाहीर केला आहे.












Leave a Reply