प्रविण दरेकर यांना दिले मराठा क्रांती मोर्चा ने निवेदन

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

जालना: मराठा आरक्षणाच्या स्थगिती नंतर महाराष्ट्रभर मराठा समाज आक्रमक झाला आहे महाराष्ट्रातील 288 आमदार विधान परिषदेतील सर्व आमदार त्याचबरोबर सर्व खासदार यांना मराठा समाज मराठा आरक्षणावरून स्थगिती उठवण्यासाठी निवेदन देत आहे आज जालना येथे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते त्यावेळी मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी माननीय प्रवीण जी दरेकर यांची भेट घेतली त्यावेळी मराठा आरक्षणा संदर्भात सुस्पष्ट निवेदन देऊन पक्ष भूमिकेच्या बाहेर येऊन मराठा समाजाच्या आरक्षण साठी आणि कल्याणकारी योजना साठी माननीय राष्ट्रपती सरकार आणि राज्य सरकार यांच्याकडे पुढाकार घेऊन पाठपुरावा करण्याचे आव्हान करून 102 च्या घटना दुरुस्ती ची बाधा दूर करण्यासाठी स्पष्ट भूमिका घेण्याची विनंती केल यावेळी मराठा क्रांती मोर्चाच्या राज्य समन्वयक संजय लाखे पाटील हे उपस्थित होते त्याच वेळी त्यांच्यासह जालना जिल्ह्यातील सर्व मराठा क्रांती मोर्चा चे समन्वयक उपस्थित होतेरा जेश राऊत , कृष्णा पडुळ, अविनाश कव्हळे, प्रशात वाडेकर, अशोक पडुळ , शरद देशमुख ,रमेश गजर आदिसमन्वयक उपस्थित होते.तसेच आ देविदास कुचे, आ संतोष दानवे, भास्कर आंबा दानवे आदी उपस्थित होते.

DrSanjay LakhePatil

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *