*- प्रकाश आंबेडकर तुमच्या गोळ्या चुकलेल्या दिसतायत  मदन साबळे ,*

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

साताराः मराठा आरक्षण प्रश्नावरून खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या डॉ . प्रकाशआंबेडकर यांच्याविरोधात आज निदर्शने करण्यात आली .

संपूर्ण जगाचे श्रद्धास्थान असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वंशजांच्याबद्दल वक्तव्य करताना प्रकाश आंबेडकर यांनी भानराखायला हवे . प्रकाश आंबेडकर किती विचारवंत आहेत , हे सर्वांनाच माहित आहे . त्यामुळे खऱ्या अर्थाने त्यांनी केलेले वक्तव्य त्यांनालागू पडते . डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांचे वारसदार म्हणून वंचित समाजाचे प्रतिनिधित्व करताना त्यांनी आजवर जिल्ह्यातील कितीवंचित लोकांना न्याय आजवर देण्याचे काम केले हे सर्वांना माहीत आहे . याउलट छत्रपती उदयनराजे भोसले यांनी कधीही जातपात , धर्म , पक्ष , गट असा कोणताही भेदभाव बाळगता त्यांच्याकडे येणाऱ्या प्रत्येक माणसाचे काम मार्गी लावले आहे . प्रकाश आंबेडकरमात्र त्यांच्याकडे जाणाऱ्या प्रत्येक माणसाला या सर्व बाबींची चौकशी करुनच मदत करतात . याउलट खा.श्री.. उदयनराजे भोसलेयांनी खया अर्थाने वंचित समाजाला न्याय देण्याचे काम केले आहे .

प्रकाश आंबेडकर तुमच्या गोळ्या चुकलेल्या दिसतायत

चांगल्या डॉक्टरान कडे जाऊन या आणि मग बोला 

आपण कोनाबद्ल बोलतोय याचे भान ठेवा नाही तर 

याचे परिणाम दिसतील नाही तर आम्ही ते आमलात आणू मग कोण पण असो 

समजले परत सांगितले नाही म्हूणन सांगायचे नाय 

: मदन साबळे 

अध्यक्ष छत्रपती उदयन महाराज मित्र मंडळ, वडूथ सातारा,

जिल्हाध्यक्ष, नमो नमो मोर्चा (भारत) सातारा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *