आजची सह्याद्री अतिथी गृह येते , मराठा आरक्षण स्थगिती नंतर सरकारने मराठा समाजासाठी EWS आरक्षण लागू करण्याची घोषणा केली होती परंतु मराठा समाजाला EWS आरक्षण मान्य नाही ते आरक्षण मराठा समाजासाठी देऊ नये असे सरकारला सांगण्यात आले. तसेच मराठा समाजासाठी ज्या योजना आहेत त्याचा फायदा मराठा समाजासाठी झाला पाहिजे , मराठा आरक्षण मिळत नाही तो पर्यत कोणतेही भरती घेऊ नये ,तसेच
महामंडळ, सारथी,वसतिगृह या योजनेत ला सरकारने जी योजना केली त्या बद्दल अशोक चव्हाण यांनी माहिती दिली
या बैठकीला छत्रपती संभाजी महाराज ,नरेंद्र पाटील,संजय लाखे पाटील, दिलीप पाटील,राजेंद्र कोडरे ,महेश राणे, युवराज सूर्यवंशी, गणेश काटकर,राजेंद्र दाते पाटील,सचिन तोडकर,संजीव भोर,तुषार जगताप,अप्पा कुडेकर, आबा पाटील,अंकुश कदम,वीरेंद्र पवार,राजन घाग,करण गायकर,गणेश कदम,चित्रे पाटील,विलास सुद्रीक,प्रशांत भोसले ,शरद देशमुख, जगनाथ काकडे, चेतन शेलार, शरद तुंगार, इत्यादी समनव्याक उपस्थित होते
मराठा आरक्षण स्थगिती नंतर मराठा समन्वयक आणि सरकार मध्ये बैठकीला वेग आज मुंबई मध्ये सहयाद्री अतिथीगृह येथे बैठक…














Leave a Reply