सकल मराठा समाज वसई तालुका तर्फे
श्री. उमाजी हेळकर साहेब( निवासी नायब तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी वसई )*यांना निवेदन देण्यात आले…
मराठा आरक्षण ला सर्वोच्च न्यायालयात स्थगिती देण्यात आल्यानंतर समाज बांधवांच्या मनात आपल्यावर अन्याय झाला असे वाटू लागले…
व त्यानंतर शिक्षणमंत्री यांनी त्वरित शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेला स्थगिती देण्याचे शासन आदेश काढण्यात आले ते मागे घ्यावेत..
पोलिस भरती ची घोषणा करण्यात आली ती जो पर्यंत मराठा आरक्षणाचा निकाल लागत नाही तो पर्यंत थांबवावी.. आणि इतरही काही मागण्यांचे निवेदन देण्यात आले . या वेळी वसई तालुक्यातील
सन्मा श्री विश्वास सावंत , रत्नदीप बने , कुमार धुरी,Ad धनंजय चव्हाण, कल्पेश सकपाळ, राम मंडलिक,रुपेश मांजरेकर चंद्रकांत चाळके, कोकाटे, लक्ष्मण पाटील, सुरज जाधव , सुशांत कडू शिवाजी शेणवी निलेश तेलंगे सचिन पवार विजय परते, जाधव,निलेश भद्रीके आशे बहुतांश समाजबांधव निवेदन देताना उपस्तीत होते…
समाजाच्या वतीने दिलेल्या निवेदनात केलेल्या मागण्या मान्य न झाल्यास लवकरच वसई तालुक्यात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा समाजबांधवांकडून देण्यात आला आहे…














Leave a Reply