दहिवडी: सातारा जिल्ह्यात कोरोनाचा कहर मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे त्या मध्ये माण तालुक्यात याची झळ बसायला गेले काही दिवस सुरवात झाली आहे अश्या पार्श्वभूमीवर जनतेने प्रशासनाने नियम पाळावेत व प्रशासनाला सहकार्य करावे असे अहवान राष्ट्रवादी काँगेस चे युवा नेते व पश्चिम महाराष्ट्र सामाजिक संस्थेचे अध्यक्ष बबन पवार यांनी जनतेला केले या वेळी दहिवडी व म्हसवड येथे अजूनही लोक गर्दी करताना पहावयास मिळत आहेत लोकांनी आज काळजी घेतलीच पाहिजे कोरोना ला सहजासहजी घेऊ नका असे पवार म्हणाले
कोरोना रोखण्यासाठी माण च्या जनतेने प्रशासनाला सहकार्य करावे :बबन पवार












Leave a Reply