मुंबई’: मराठा आरक्षण स्थगिती नंतर मराठा समाज राज्यभर आक्रमक झालेला आहे प्रत्येक दिवस राज्यसरकार च्या विरोधात आंदोलन मराठा समाज करत आहेत त्या मुळे राज्यसरकार सुद्धा आता मराठा समाजसाठी अनुकूल झाले आहे आज मंत्रिमंडळ बैठकीत मराठा समाजाच्या इतर मागण्या वर अनुकूल अश्या घोषणा करण्याची शक्यता आहे .राज्यसरकार ला मराठा क्रांती
![]()
ठोक मोर्चा च्या माध्यमातून महेश राणे व युवराज सूर्यवंशी यांनी उपसमिती कडे निवेदन दिले होते त्या निवेदनाच्या मागण्या आज राज्यसरकार ने पूर्ण कराव्यात हीच अपेक्षा मराठा क्रांती ठोक मोर्चाची आहे.
मराठा समाजाच्या इतर मागण्या बाबत आज मंत्रिमंडळ…

ठोक मोर्चा च्या माध्यमातून महेश राणे व युवराज सूर्यवंशी यांनी उपसमिती कडे निवेदन दिले होते त्या निवेदनाच्या मागण्या आज राज्यसरकार ने पूर्ण कराव्यात हीच अपेक्षा मराठा क्रांती ठोक मोर्चाची आहे.

Leave a Reply