म्हसवड येथे लोकसहभागातून उभारलेल 15 ऑक्सिज बेड चा लोकार्पण…

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

म्हसवड :येथील लोकसहभागातून उभारलेल्या 15 ऑक्सिजन बेडच्या हॉस्पिटल चा लोकार्पण सोहळा विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सहकार मंत्री श्री बाळासाहेब पाटील, यांच्या हस्ते पार पडला यावेळी श्री आमदार जयकुमार गोरे , नगराध्यक्ष श्री तुषार विरकर, उपनगराध्यक्षा सौ स्नेहल सूर्यवंशी , जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापती सौ सोनाली पोळ व सर्व आजी माजी नगरसेवक देणगीदार, वरिष्ठ अधिकारी, डॉक्टर ,इतर मान्यवर उपस्थितीत होते यावेळी म्हसवड करांचे व कार्यात सहभागी असणाऱ्या  सर्व सहकाऱ्यां चे सभापती व पालकमंत्र्यांनी रुग्णांना मोफत उपचार होणार असल्याने कौतुक करून या कार्याला शुभेच्छा दिल्या

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *