‘धनगर आरक्षण न मिळाल्यास तर महाविकास आघाडीला….

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

‘धनगर आरक्षण न मिळाल्यास तर महाविकास आघाडीला सळो कि पळो करू’, ओबीसी नेते प्रकाश शेडगे आक्रमक

मुंबई: राज्यात सद्या मराठा आरक्षणावरून राजकारण तापलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा अरक्षणास स्थगिती दिल्यामुळं राज्यातील मराठा समाज आक्रमक झाला असून त्यास नेत्यांनी देखील पाठिंबा दिला आहे. यातच आता महाविकास आघाडी सरकारच्या डोके दुखीमध्ये आणखी वाढ होणार आहे.

धनगर आरक्षणावरून आता ओबीसी नेते प्रकाश शेडगे यांनी देखील आक्रमक भूमिका घेतली आहे. अध्यादेश काढून धनगर आरक्षण जाहीर करावे, अन्यथा उद्यापासून परभणीमधून आंदोलनास सुरुवात करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. यानंतर राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊन धरणे आंदोलन करत निवदेन दिले जाईल असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *