आज शांततेच्या मार्गाने आंदोलन केले उद्या ….ठोक मोर्चाचे महेश राणे व युवराज सूर्यवंशी म्हणाले

आज मराठा समाज शांततेच्या मार्गाने आंदोलनात उतरला पण सरकारने या शांततेचा वेगळा अर्थ घेऊ नये मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य करा तत्काळ अरक्षणा द्या अन्यथा मराठा समाजाचा उद्रेक होईल असा इशारा मराठा ठोक मोर्चाचे महेश राणे युवराज सूर्यवंशी यांनी सरकार ला दिला सरकारने आता मराठा समाजाचा अंत अजिबात पाहू नये आज पोलीस भरती जाहीर करून मराठा समाजाला एक प्रकारे चुचकारण्याचे काम केले आहे सरकार या बाबत ला मराठा समाजाच्या बाबतीत काय भूमिका आहे या बाबत प्रश्न निर्माण करणारी आहे त्या मूळे उद्रेकाची वाट न पाहता सरकार ने तत्काळ आरक्षण द्यावे अशी मागणी ठोक मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *