- FullSizeRenderसातारा
कोरेगाव विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार मा श्री महेश दादा शिंदे यांचा वाढदिवस साजरा …
कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार माननीय श्री महेश दादा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त
आरळे येथील आमदार महेश दादा यांचे विश्वासू कार्यकर्ते
सचिन कदम यांनी सहकाऱ्यांसोबत सरपंच रोहित गायकवाड , मनोज वाघमळे राजेंद्र कदम मा. तंटामुक्ती अध्यक्ष , अमोल सतिष कदम
आमदार महेश दादा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त सिध्दार्थ सामाजिक विकास संस्था, सातारा साहस मतिमंद मुला–मुलींची निवासी कार्यशाळा
मुलांच्या वस्तीगृहामध्ये जाऊन तेथील विद्यार्थ्यांना अन्नदान करून आगळावेगळा उपक्रम वाढदिवसानिमित्त साजरा केला












Leave a Reply