मराठा क्रांती मोर्चा आक्रमक पोलीस भरती…..

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

मुंबई:- मराठा आरक्षणाला स्थगिती आल्या नंतर राज्यात मराठा समाज आक्रमक झाला आहे आज मराठा क्रांती मोर्चाचे समनवयक महेश राणे ,युवराज सूर्यवंशी व अमर पाटील याच्या शिष्टमंडळाने गृहमंत्री अनिल देशमुख यांना पत्र दिले व राज्यात जाहीर केलेली पोलीस भरती मराठा आरक्षणाचा निर्णय होत नाही तोपर्यंत स्थगित करावी अन्यथा मराठा समाज राज्यभर पोलीस भरती प्रक्रिया रोखले असा जाहीर इशारा देण्यात आला राज्यसरकार मराठा समाजाच्या विरोधात भूमिका घेत आहे हेच निदर्शनास येते असून मराठा आरक्षणाच्या स्थगिती नंतर लगेच पोलीस भरती जाहीर करणे हा मराठा विरोधाचा एक भाग असल्याचे मराठा क्रांती मोर्चाच्या समनवयकानी लाईव्ह महाराष्ट्र बरोबर बोलताना सांगितले

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *