किमया नाविन्यपूर्ण उपक्रमाची नोंद ग्रीनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डची ….

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

सातारा.

राज्याचे मुख्यमंत्री लोकनेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनतापार्टीच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये १०८८ ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या सर्व ठिकाणी मिळून एकूण ७८३१६ रक्तदात्यांनी महारक्तदान करून नव्या रेकॉर्डची निर्मिती केली.

आदरणीय देवेंद्रजींच्या वाढदिवसानिमित्तभाजपा महाराष्ट्र प्रदेशयांच्या वतीने राज्यभरात राबवण्यात आलेल्यामहारक्तदान संकल्पया विक्रमी उपक्रमाची नोंद मानाच्या ‘एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स‘  मध्ये घेण्यात आली. हा विश्वविक्रम आपण सर्वांनी एकजुटीनेरचला आहे, हे सांगताना अतिशय आनंद होतो.

या नेत्रदीपक कामगिरीबद्दल राज्याचे प्रदेशाध्यक्ष माननीय श्री रवींद्रजी चव्हाण साहेब यांचा सातारा जिल्हा महायुती चे समन्वयक श्री सुनील तात्या काटकर यांच्या शुभहस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *