कोरोना रोखण्यासाठी सातारा जिल्हाधिकारी यांनी काही उपाय योजना लागू करण्यासाठी नियमावली जाहीर केली होतो. परंतु माण तालुक्यातील प्रशासन त्या नियमाकडे दुर्लक्ष करत आहे माण तालुक्यातील सर्व परिस्थिती पाहिल्यावर हे दिसून येते असून सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहायला मिळत आहे त्याच बरोबर सार्वजनिक ठिकाणी सॅनिटर ठेवण्याची सक्ती असताना आता सॅनिटर ठेवले जात नाही परिणामी कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता वाढत असून कमीत कमी जिल्हा प्रशासनाने घालून दिलेले नियम तरी माण तालुक्यातील प्रशासनाने अंमलात आणावे अन्यथा ही माण तालुक्यातील अनेक गावातील गर्दी ही भविष्यात कोरोना राजधानी ठरू नये आजची माण मधील कोरोना परिस्थिती हाताबाहेर जात आहे परंतु जिल्हा प्रशासनाचे नियम कागदावरच आहेत याची खंत आहे.
जिल्हाधिकारी यांचे आदेश कागदावरच माण मधील प्रशासन….












Leave a Reply