मराठा समाजाच्या हालचाली मध्ये वाढ उद्या मुंबई…

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

मुंबई:मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणाला मा सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली असून मराठा समाजातून अनेक उलट प्रतिक्रिया येत आहेत मराठा समाजाला आरक्षणाची गरज असून आरक्षण घेतल्या शिवाय मराठा समाज शांत बसणार नाही आज शुक्रवार दिनांक ११/०९/२०२० रोजी सकाळी ११ वा मुंबई मध्ये राज्यस्तरीय बैठक घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.

मराठा आरक्षण वरील केस सुप्रीम कोर्टाने पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे वर्ग करीत असताना मराठ्यांचे शैक्षणिक व नोकरीतील आरक्षण तूर्तास स्थगित केले आहे.सदर पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चा,महाराष्ट्र तर्फे तातडीची बैठक बोलावण्यात येत आहे. राज्यातील सर्व जिल्हा समन्वयकांनी सदर बैठकीस वेळेवर हजर राहावे.असे अहवान आज करण्यात आले  आहे

स्थळ :- शारदा मंदिर हायस्कुल
हरिश्चंद्र गोरेगावकर मार्ग
गावदेवी ,मुंबई

वेळ :- ११ सप्टेंबर २०२० रोजी
सकाळी ११.०० वाजता

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *