सातारा जिल्हा प्रशासन कोमात ……

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

सातारा जिल्हा प्रशासन कोमात ……

सातारा लोणंद महामार्गा वरील आरळे गावालगत

मोठ मोठे खड्डे पडले होते  यामध्ये अनेकांचा जीव गेला आणि अनेकांना पायबंदी व्हावे लागले.

आरळे  ग्रामस्थांनी रस्त्यावरील खड्डे स्वतःच भरले अपघातातस कारणीभूत असलेले मोठे मोठे खड्डे आरळे ग्रामस्थांकडून मुजवले

सरपंच,सामाजिक कार्यकर्त्यांनी रस्त्यावरील खड्डे भरले.

(सरपंच रोहित गायकवाड) राहुल कदम, राजेंद्र कदम, प्रशांत वाघमळे, श्रीकांत वाघमळे, स्वप्नील जाधव, निलेश साळुंखे, अमोलगायकवाड, लिलाधर घाडगे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *