वडूथ व शिवथर या भागामध्ये एटीएम फोडणाऱ्यांचा काल रात्री धुमाकूळ

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

सातारा तालुक्यातील वडूथ शिवथर  या गावातील  काल रात्री एकाच वेळी बँक ऑफ इंडिया एसबीआय बँकेचे एटीएम मधील चोरी ला गेलेली रक्कम ३०३०५००/

एटीएम फोडलेगेल्याने आसपासच्या भागात भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे बँक ऑफ इंडिया चे कर्मचारी एसबीआय बँक ऑफ इंडियाचेकर्मचारी यांनी तालुका पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे

सातारा तालुका पोलीस स्टेशन यांनी दरोडेखोऱ्यांना लवकारात लवकर जेरबंद कारवे रात्रीचे पेट्रोलिंग करावे अशी या भागातून मागणीहोत आहे

अभिजीत साबळे पाटील ग्रामपंचायत सदस्य वडूथ

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *