*सातारा तालुका पोलीस स्टेशन जाहीर आवाहन*

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

*सातारा तालुका पोलीस स्टेशन जाहीर आवाहन*
केंद्र सरकारने PAN कार्डच्या नव्या आवृत्तीची घोषणा केली आहे, PAN 2.0.
परंतु यासाठी तुम्हाला काहीही करण्याची आवश्यकता नाही. सरकार नवीन अपडेटेड PAN कार्ड थेट तुमच्या पत्त्यावर पाठवेल.

महत्त्वाचे: PAN कार्ड अपडेट करण्यासाठी जर कोणी फोन, मेसेज, किंवा ई-मेल पाठवले, तर त्याला उत्तर देऊ नका. कोणतीही माहिती किंवा OTP शेअर करू नका.

नाही म्हणजे नाही.
जागरूक राहा, सायबर फसवणुकीपासून स्वतःचे संरक्षण करा.

(निलेश तांबे)
पोलीस निरीक्षक,
सातारा तालुका पोलीस स्टेशन

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *