आजूण कीती जणांचे बळी घेणार जिल्हा प्रशासन व राष्ट्रीय महामार्ग

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

काल सातारा लोणंद वर वाढे  पुलावर मोठ्या प्रमाणात मोठ मोठे आपघात  झाले त्यात एकाचा मृत्यू झाला आणि आपघात ला कारण म्हणजे पुलावर असलेले पाणी जाणारे छिद्र मोकळे नसल्यामुळे  हा प्रकार घडला आहे त्यामुळे याला जबाबदार कोण समजायचे ?

आमची मागणी कायमच होती .

सातारा लोणंद वरील आवजड वाहतुक बंद करा…

आजूण कीती जणांचे बळी घेणार जिल्हा प्रशासन राष्ट्रीय महामार्ग

मदन साबळे सातारा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *