*सामाजिक कार्यकर्ते मदन साबळे यांचा वेळोवेळी पाठपुरावा *सातारा–लोणंद राष्ट्रीय महामार्गा साठी live महाराष्ट्र २४ इफेक्ट.
सातारा लोणंद रस्त्यावर शिवथर ते वाढे फाटा रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले होते त्यामुळे वाहन चालक यांना जीव मुठीत धरून प्रवासकरावा लागत होता तसेच याच रस्त्यावर खड्ड्यामुळे लहान मोठे अपघात होऊन काहींना जीव गमवावा लागला होता काहींना पाय बंदीव्हावे लागले आहे त्यामुळे याबाबत सातारा न्यूज ने बातमी प्रसिद्ध केली होती याचीच दखल घेऊन
सातारा ते लोणंद व पुढे निरा असा जाणार्या या राष्ट्रीय महामार्ग 965Dया रस्त्या वरील देखभालीचे रखडलेले काम
सदर महामार्गाचे काम तत्परतेने सुरू करण्यासाठी भारतीय राजमार्ग प्राधिकरणानाचे अधिकारी अभिजित औटी , कंत्राटदार व कुंभार यांचे सहकार्य मिळाल्याचे मदन साबळे यांनी सांगितले. सहकार्यामुळेच या रस्त्याचे डागडूजीउत्तमप्रकारेकरतोय , असे अभिजित औटीयांनी सांगितले.
वडूथ येथील सामाजिक कार्यकर्ते मदन साबळे यांनी या रस्त्याचे काम करून घेऊ, असा निश्चय केला होता. अखेर त्यांच्यायाप्रयत्नांनायश मिळाले, असल्याची माहिती मदन साबळे यांनी लाईव्ह महाराष्ट्र 24 ला दिली.
प्रतिक्रिया
साताऱ्यातील नामाकींत कंत्राटदारा चे अनास्थेमुळे हा रस्ता खोळंबला होता . या रस्त्यावरून वाहतूक करणार्या वाहनधारकांना विचारा काय अडचणींचा सामना करावा लागत होता. खासदार उदयनराजे ,आमदार महेश दादा शिंदे , मा. गीतांजली ताई यांनी वेळोवेळी सहकार्य केले. प्राधिकरणाच्याअधिकार्यांना या संबंधितसूचनाही त्यांनी दिल्या. त्यामुळे मी लोकांना जो शब्द दिला होता. तो शब्द पूर्णत्वास नेऊशकलो. जनतेनेअसेच प्रेम करावे. जनतेचेकोणतेही काम असूद्या निस्वार्थी भावनेने ते मार्गी लावण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहणारआहे.
मदन साबळे,
जिल्हासचिव: भाजपा युवा मोर्चा सातारा
सामाजिक कार्यकर्ते, तथा अध्यक्ष उदयन महाराज मित्र मंडळ, वडूथ सातारा












Leave a Reply