*सातारा–लोणंद राष्ट्रीय महामार्गा साठी
अपघात टाळण्यासाठी माहितीचे फलक व वळणाचे फलक तसेच संरक्षक लोखंडी बॅरिगेट बसवण्यात आलेले आहेत
*सामाजिक कार्यकर्ते मदन साबळे यांचा वेळोवेळी पाठपुरावा *सातारा–लोणंद राष्ट्रीय महामार्गा साठी
*। लाईव्ह महाराष्ट्र 24 । सातारा । विशेष प्रतिनिधी ।*
सातारा ते लोणंद व पुढे निरा असा जाणार्या या राष्ट्रीय महामार्ग 965Dया रस्त्या वरील सर्व पुलांवरचे व सातारा–लोणंद राष्ट्रीयमहामार्गा वरील खड्डे मुजवण्याचे काम सुरू अपघात टाळण्यासाठी माहितीचे फलक व वळणाचे फलक तसेच संरक्षक लोखंडी बॅरिगेटबसवण्यात आलेले आहे . विशेष तः सध्या मुजवण्या साठी सिमेंट काँक्रीट चा वापर त्यामुळे नागरिकांना दिलासा पाऊसाचे पाणी साठूनये या साठी काम सुरू
सदर महामार्गाचे काम तत्परतेने सुरू करण्यासाठी भारतीय राजमार्ग प्राधिकरणानाचे अनिकेत देसाई , कंत्राटदार धीरजतसेचत्यांचे साईट इंजिनर पवन सिंग यांचे सहकार्य मिळाल्याचे मदन साबळे यांनी सांगितले. सहकार्यामुळेच या रस्त्याचे डागडूजीउत्तमप्रकारेकरतोय , असे अनिकेत देसाई यांनी सांगितले.
प्रतिक्रिया
छात्रपतीनी पुल बांधले पण कधी स्वतांचे नाव नाही दिले पण त्यांच्या दुरदृष्टी मुळे आपण ये जा करतो म्हणून छत्रपतीचा छोटा मावळाम्हणून वडूथ च्या पुलाचे नावं छत्रपती शाहुमहाराज पुल
वाढे च्या पुलाचे नावं छत्रपती संभाजी राजे पुल म्हणून घोषित करीत आहोत
लोकप्रतिनिधींच्या अनास्थेमुळे हा रस्ता खोळंबला. या रस्त्यावरून वाहतूक करणार्या वाहनधारकांना विचारा काय अडचणींचासामनाकरावा लागत होता. खासदार उदयन महाराजांनी आणि आमदार महेशजी शिंदे यांनी वेळोवेळी सहकार्य केले. प्राधिकरणाच्याअधिकार्यांना या संबंधित सूचनाही त्यांनी दिल्या. त्यामुळे मी लोकांना जो शब्द दिला होता. तो शब्द पूर्णत्वास नेऊशकलो. जनतेनेअसेच प्रेम करावे. जनतेचे कोणतेही काम असूद्या निस्वार्थी भावनेने ते मार्गी लावण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहणारआहे.
मदन साबळे,
सामाजिक कार्यकर्ते, तथा अध्यक्ष उदयन महाराज मित्र मंडळ, वडूथ सातारा
अध्यक्ष लोकराजा महेशजी शिंदे साहेब मित्र मंडळ, वडूथ सातारा
———————————–











Leave a Reply