पाच लिटर दूध विकून एक लिटर पेट्रोल येतंय आणि एक टन ऊस विकून एक तेलाचा डबा येतो हीच आजच्या शेतकऱ्याची परिस्थिती.”
हे वास्तव अतिशय भयानक आहे.
म्हणून च चांगली माणसं निवडून द्या नही तर देशातिल शेतकरी असाच भारडला जाईल
आवाज ऊठवणे हे माझे राष्ट्रा साठी प्रथम कर्तव्यच आहे
जय हिंद जय महाराष्ट्र जय सातारा
मदन भिमाजी साबळे
अध्यक्ष छत्रपती उदयन महाराज मित्र मंडळ, वडूथ सातारा,
जिल्हाध्यक्ष, नमो नमो मोर्चा (भारत)












Leave a Reply