वडूथ ता. जि. सातारा येथील कृष्णाकाठी असलेले गाव येथील तरुणांचा व ग्रामस्थांचा शिवजयंतीच्या निमित्ताने भव्य दिव्य श्रीमंत छत्रपती महाराजांचा देखावा
देखावा सजावट
साई डेकोरेट वडूथ अमोल गोरे
९८८१८६४९५६
शिवकाळात जन्म लाभला असता तर
जन्मो जन्मीचा फेरा चुकला असता…
या भटक्या नश्वर जीवाला मोक्ष
लाभला असता….!!”
शिवजयंती निमित्त
शिवचरणी मानाचा मुजरा…._/\_
तरुणव व ग्रामस्थ वडूथ….












Leave a Reply