मुंबई : अभिनेत्री कंगना रानौतच्या जुहू येथील कार्यालयावर मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. कंगनाच्या कार्यालयामधील तळमजल्यावर असणारं अनधिकृत बांधकाम तोडलं जात आहे. यानंतर कंगना रणौत भावुक झाली असून तिने ट्विटरवरून राज्य सरकारसह मुंबई महापालिकेवर घणाघात सुरूच ठेवला आहे.कंगनाला सद्या सामोरे जावे लागत असलेल्या कठीण काळात सोबत असल्याची भूमिका भाजपचे दिग्गज नेते व खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी स्पष्ट केले आहे. त्यांनी, ” कंगनाला विश्वास ठेवण्यास सांगा, तिच्या या कठीण काळात आम्ही सोबत आहोत” असे ट्विट स्वामींनी केले
भाजपचा कंगनाला जाहीर पाठिंबा!














Leave a Reply