कोरोनाग्रस्तांसाठी मोफत सेंटर सुरू केल्याबद्दल वडुथ ग्रामस्थांनी आमदार महेश शिंदे यांना दिली देवमाणसाची उपमा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

कोरोनाग्रस्तांसाठी मोफत सेंटर सुरू केल्याबद्दल वडुथ ग्रामस्थांनी व्यक्त केली कृतज्ञता आणि देवमाणसाची दिली उपमा 

लोकांच्या विश्वासामुळेच लोकसेवेसाठी बळ : आमदार महेश शिंदे

Live Maharashtra 24: लोकांनी मोठ्या विश्वासाने कोरेगाव मतदारसंघाच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपवली आहे. त्या विश्वासामुळेचमला लोकसेवा करण्यासाठी बळ मिळत असल्याचे प्रतिपादन  आमदार महेश शिंदे यांनी काढले.

कोरोनाच्या महामारीत मतदारसंघातील संसर्गितांना मोफत उपचारासाठी अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असे काडसिध्देश्वर कोरोनासेंटर सुरू केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आमदार महेश शिंदे यांना वडूथ (ता. सातारा) येथे आमंत्रित करण्यात आले होते

यावेळी वडूथ ग्रामस्थांनी या सेंटरसाठी लोकवर्गणीतून २३ हजार रुपयांची मदत आमदार महेश शिंदे यांच्याकडे दिली. यावेळी उपस्थितग्रामस्थांना आमदार महेश शिंदे यांनी विविध विषयांवर चर्चा आणि मार्गदर्शन केले

यावेळी सरपंच किशोर शिंदे, मदन साबळे , संतोष साबळे, विजय साबळे, सुधाकर साबळे,, राजेंद्र साबळे, संतोष कांबळे, गणेश साबळे, शिरीष शेंडे आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *