लाईव्ह महाराष्ट्र 24 । दहिवडी । धनंजय माने-पाटील ।
दहिवडी उपविभागीय पोलीस अधिकारी पदाचा पदभार स्विकारल्यानंतर दहिवडी उपविभागात कायदा सुव्यवस्थेबाबतीत बाधा आणणाऱ्यांची आता गय केली जाणार नसल्याचे प्रतिपादन नव्याने पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर डॉ. निलेश देशमुख यांनी व्यक्त केले.
—————————————————————
दहिवडी उपविभागीय पोलीस अधिकारी पदाचा पदभार स्विकारल्यानंतर दहिवडी उपविभागात कायदा सुव्यवस्थेबाबतीत बाधा आणणार्यांची गय केली जाणार नसल्याचे प्रतिपादन नव्याने पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी पदाचा पदभार स्विकारल्यानंतर डॉ. निलेश देशमुख यांनी व्यक्त केले.
दरम्यान अवैध्य धंदेवाल्यांच्या मुसक्या आवळणार तसेच ज्याठिकाणी सराईतपणे गुंडगीरी फोफावत आहे, तीसुद्धा पोलिस दलाच्या मदतीने मोडुन काढणार असल्याचे यावेळी श्री.देशमुख म्हणाले.
त्याचबरोबर गोरगरीब जनतेस नाहक वेठीस धरून कोणी त्रास देण्याचा प्रयत्न करत असल्यास त्यांनी माझ्याशी संपर्क करावा असे आवाहन दहिवडीचे नवनियुक्त उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. निलेश देशमुख यांनी live maharashtra 24 शी बोलताना व्यक्त केले.












Leave a Reply