पत्रकार विजय जाधव यांना मातृशोक शिक्षिका, मुख्याध्यापिका म्हणून केले होते उत्कृष्ट काम

Live Maharashtra24 : कराड तालुक्यातील दुशेरे  येथील सेवानिवृत्त शिक्षिका शालन शिवाजीराव जाधव (वय ७४) यांचे अल्पशाआजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, एक डॉक्टर मुलगी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

दैनिक तरुण भारतचे पत्रकार विजय जाधव कृष्णा बँकेचे अधिकारी अजय जाधव यांच्या त्या मातोश्री, तर कृष्णा सहकारी बँकेचेमाजी अध्यक्ष शिवाजीराव जाधव यांच्या त्या पत्नी होत.

शालन जाधव यांनी जिल्हा परिषदेच्या खुबी, कार्वे, शेणोली स्टेशन येथील शाळेत शिक्षिका शेणोली मुलींच्या शाळेत मुख्याध्यापिकाम्हणून उत्कृष्ट काम केले होते

त्यांच्या निधनाने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. सर्व धार्मिक विधी घरगुती पद्धतीने होणार आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *