व्याज द्यावे लागणार नाही ‘लोन मोरेटोरियम ‘ बाबत केंद्र सरकारचा दिलासा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

व्याज द्यावे लागणार नाही

‘लोन मोरेटोरियम ‘ बाबत केंद्र सरकारचा दिलासा

आपण कोरोंना काळातील कर्ज स्थगित सुविधेचा लाभ घेतला असेल तर आपल्यासाठी एक महत्वाची माहिती आहे .वास्तविक ,बँक कर्जावरील अधिक शुल्क वसूली करणार नाहीत .केंद्र सरकारने ही माहिती सर्वोच्च न्यायलयात प्रतिज्ञापत्र दाखल करून दिली आहे .त्यामध्ये एमएसएमई,शिक्षण ,गृह ,ग्राहक आणि वाहन कर्जात लागू असलेले चक्रवाढ व्याज माफ केले जाईल तसेच क्रेडिट कार्ड च्या थकबाकीवरही हे व्याज गोळा केले जाणार नाही .

आज न्यायलायलायत केंद्र सरकार च्या वतीने सांगण्यात आले त्या मुळे सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळेल.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *