माण तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुसकांन झालेल्या पिकांचे…

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

दहिवडी: अतिवृष्टी मूळे ता माण जिल्हा सातारा येथे पिकाची मोठ्या प्रमाणावर नुसकांन झाले असून तत्काळ पंचनामे करून नुसकांन भरपाई मिळावी अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाने आज मुख्यमंत्री यांना मेलद्वारे केली

माण तालुक्यात अतिवृष्टीमुळे पिकाचे नुसकांन झाले असून लवकरात लवकर संपुर्ण पिकाचे पंचनामे करण्यात यावेत तसे आदेश स्थानिक प्रशासनाला देण्यात यावेत व स्थानिक प्रशासनाला प्रामाणिक पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत व एकरी एक लाख रुपये नुसकांन भरपाई देण्यात यावी ही मागणी आज करण्यात आलीय पत्रकार विश्वभर बाबर (सर) धनाजी सावंत,रुपेश कदम
धनंजय पाटील (माने)सोमनाथ यादव,सतीश जगताप,विजय जगताप,शहाजी बाबर,डॉक्टर महादेव कापसे,शिवाजी पाटील,गणेश माने,विलास जाधव,
आकाश माने,गणेश काटकर,गणेश नलावडे, संदीप नलावडे संजय मगर,सतीश जाधव,बबन पवार,विशाल माने, गौरीहर काटकर,संदीप पोळ,इत्यादी नी माागाणी केेली

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *