मुंबई : कोरोना महामारीमुळे जवळपास सहा महिन्यांपासून देशात भीषण परिस्थिती आहे. दररोज कोरोना रुग्णांचे आकडे वाढत असताना राज्य सरकारच्या गलथानपणावर टीका होताना दिसत आहे. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुकवरून लाईव्ह येऊन माहिती दिली आहे.यावेळेस ते असेही म्हणाले कि, सर्वांनी मास्क वापरलाच पाहिजे. तसेच कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडणे टाळा. कोरोना लस बाबत माहिती देताना मुख्यमंत्री म्हणाले कि येत्या जानेवारी पर्यंत कोरोनाची लस येण्याची शक्यता आहे.
‘स कुटुंब, माझा परिवार’ मध्ये सर्वांनी सहभागी व्हा – मुख्यमंत्री













Leave a Reply