- वडुथ गावातील सर्व नागरिकांना कळविण्यात येते की उद्या दिनांक ६/१०/२०२४ रोजी सकाळी ९: ३० वाजता म्हातोबा मंदिरामध्ये नवरात्रीउत्सवा निमित्त भारतमाता युवा संघटना व छत्रपती शिवाजी महाराज झांनपथक मंडळ व सर्व गणेशोत्सव मंडळ वडूथ यांच्या मार्फत‘ भव्य रक्तदान आहे. तरी गावातील नागरिकांनी तरूणांनी व माता–भगिनींनी या– कार्यक्रमास जास्तीत जास्त संख्येने सहभाग घ्यावा ” प्रत्येक रकतदात्यास खास आकर्षित भेटवस्तु दिली जाईल“.
• आयोजक :- अक्षय ब्लड बँक सातारा “
थोर रकतदात्यास प्रत्येकाला प्रत्येकी या खालीलपैकी गिफ्ट भारत माता दुर्गा उत्सव मंडळातर्फे मिळणार आहेत
थर्मास
पाण्याचा जार (5 लिटर) वाच “स्मार्ट“
टिफिन
पैठणी साडी
संक
बड्स












Leave a Reply